मुलांसाठी हे 5 पदार्थ अत्यंत हानिकारक, खाऊच नये...

लहान मुले जेवणाच्या बाबत अनेकदा डिमांड करतात.

त्यांना बाहेरचे जंक फूड खूप आवडते.

मात्र, या अनहेल्दी फूडमुळे त्यांच्या शरीरात व्हिटामिन्सची कमतरता जाणवते.

ताजे अन्न सोडून मुले प्रोसेस्ड केलेल्या वस्तू आणि शुगरचे पदार्थ खाणे जास्त पसंत करतात.

त्यामुळे पुढील पदार्थ हे मुलांच्या आरोग्यासाठी हानिकारक असू शकतात.

जंक फूड जसे की, चिप्स, नमकीन, बर्गर, पिझ्झा, फ्रेंच फ्राइज इत्यादी.

जास्त साखर आणि जास्त कॅलरीयुक्त पदार्थ जसे की, केक, कैंडीज, डोनट्स इत्यादी.

अधिक कोलेस्टेरॉल युक्त जेवण जसे की, गरम चिप्स, मार्गरीन, क्रीमी चीज, बटर इत्यादी.

जास्त तळलेले पदार्थ आणि जास्त मीठ टाकलेले पदार्थ इत्यादी.