Off-white Banner
Off-white Banner

चंद्रग्रहणाच्या दिवशी चुकूनही करू नका 'या' चुका!

Off-white Banner
Off-white Banner

देवी-देवतांच्या मूर्तींना स्पर्श करू नका.

Off-white Banner
Off-white Banner

या दिवशी अजिबात कोणाविषयी वाईट विचार करू नका, कोणाला दुखवू नका.

Off-white Banner
Off-white Banner

स्मशानभूमी किंवा कोणत्याही नकारात्मक ठिकाणी जाऊ नका.

Off-white Banner
Off-white Banner

या दिवशी काहीही बनवून खाऊ नका.

Off-white Banner
Off-white Banner

ग्रहणाच्या दिवशी झोपू नये असंही म्हणतात.

Off-white Banner
Off-white Banner

ग्रहणकाळात केस, नखं किंवा दाढी कापणं अशुभ मानलं जातं.

Off-white Banner
Off-white Banner

गरोदर महिलांनी धातूंपासून बनवलेले कोणतेही दागिने घालू नये.

Off-white Banner
Off-white Banner

गरोदर महिलांनी सेफ्टी पिनही लावू नये.

Off-white Banner
Off-white Banner

(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)