जास्त पाणी असलेला नारळ कसा ओळखायचा?

नारळ पाणी प्यायल्याने शरीराला अनेक फायदे मिळतात.

नारळात पोटॅशियम, सोडियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम यासारखे अनेक इलेकट्रोलाईट्स असतात.

उन्हाळ्यात नारळ पाणी प्यायल्याने इन्स्टंट एनर्जी मिळू शकते.

जास्त पाणी असल्लेया नारळ हवा असेल तर ना लहान ना मोठा मध्यम आकाराचा नारळ निवडावा.

कारण लहान नारळात पाणी कमी असते तर मोठ्या नारळात पाणी कमी आणि मलई जास्त असू शकते.

अधिकतर हिरव्या रंगाचा नारळ हा फ्रेश आणि जास्त पाणी असलेला असतो.

पिवळट किंवा राखाडी रंगाचा नारळ घेणे टाळा कारण अशात मलाई तयार होऊ लागली असते.

लांब आणि तिरकस आकाराच्या नारळांपेक्षा गोलाकार नारळात पाणी जास्त असते.   

बातमी वाचण्यासाठी हेडिंगवर क्लिक करा