Off-white Banner
Off-white Banner

आता पुढचं ग्रहण कधी? भारतातून दिसणार की नाही?

Off-white Banner
Off-white Banner

जेव्हा चंद्र, पृथ्वी आणि सूर्य एका सरळ रेषेत येतात तेव्हा ग्रहण निर्माण होतं.

Off-white Banner
Off-white Banner

25 मार्च रोजी वर्षातलं पहिलं ग्रहण लागलं. 

Off-white Banner
Off-white Banner

जाणून घेऊया वर्षातलं पुढचं ग्रहण कधी आहे... 

Off-white Banner
Off-white Banner

 पहिलं सूर्यग्रहण आहे 8 एप्रिलच्या रात्री 9 वाजून 12 मिनिटांपासून 1 वाजून 25 मिनिटांपर्यंत.

Off-white Banner
Off-white Banner

तर, दुसरं सूर्यग्रहण आहे 2 ऑक्टोबरच्या रात्री 9 वाजून 13 मिनिटांपासून 3 वाजून 17 मिनिटांपर्यंत.

Off-white Banner
Off-white Banner

हे दोन्ही सूर्यग्रहण भारतातून दिसणार नाहीत, त्यामुळे त्यांचा सूतक काळही लागू होणार नाही.

Off-white Banner
Off-white Banner

25 मार्च रोजी सकाळी 10 वाजून 41 मिनिटांपासून दुपारी 3 वाजून 01 मिनिटांपर्यंत वर्षातलं पहिलं चंद्रग्रहण लागलं.

Off-white Banner
Off-white Banner

आता वर्षातलं दुसरं चंद्रग्रहण 18 सप्टेंबर रोजी सकाळी 6 वाजून 12 मिनिटांपासून 10 वाजून 17 मिनिटांपर्यंत असेल.

Off-white Banner
Off-white Banner

हे दोन्ही चंद्रग्रहण भारतातून दिसणार नसल्याने त्यांचाही सूतक काळ इथं लागू नसेल.