Off-white Banner
Off-white Banner

भांग पूर्ण उतरली ना? नाहीतर 'हा' चहा प्या

Off-white Banner
Off-white Banner

एक फक्कड असा हर्बल चहा बनवा.

Off-white Banner
Off-white Banner

एका भांड्यात पाणी गरम करून त्यात चहा पावडर, आलं, तुळशीची पानं घालून एक उकळी येऊ द्या.

Off-white Banner
Off-white Banner

एका कपात दोन चमचे मध घेऊन त्यात हा हर्बल चहा गाळून ओता. या चहामुळे नशा उतरेल. 

Off-white Banner
Off-white Banner

तुम्ही वेगळ्या प्रकारचा चहासुद्धा पिऊ शकता. 

Off-white Banner
Off-white Banner

त्यासाठी पाणी उकळलं की, त्यात साखर आणि वेलची घाला.

Off-white Banner
Off-white Banner

2-3 मिनिटं उकळल्यानंतर गॅस बंद करून चहावर झाकण ठेवा.

Off-white Banner
Off-white Banner

एका कपात पुदिन्याची पानं घेऊन  त्यात गाळून हा चहा प्या.