या 9 गोष्टींमुळे नातं तुटतं

गरजेपेक्षा जास्त अपेक्षा. 

भावना न समजणे.

गरजेपेक्षा जास्त गंमत करणे. 

लहान लहान गोष्टींवर संशय घेणे.

विश्वासाची कमी.

स्पष्ट न बोलणे.

रिस्पेक्ट न करणे.

नेहमी दुसऱ्या मुलींबाबत चर्चा करणे.

फक्त कामाला प्राथमिकता देणे.