Off-white Banner
Off-white Banner

नखं 'अशी' चमकवा, पार्लरमध्ये जायची गरज नाही!

Off-white Banner
Off-white Banner

तुमची नखं छान चमकदार दिसत नसतील तर त्यांना 15 दिवसांतून का होईना पण थोडासा वेळ द्या.

Off-white Banner
Off-white Banner

अगदी सोप्या टिप्सनी तुमची नखं आकर्षक दिसू शकतात.

Off-white Banner
Off-white Banner

सर्वात आधी पाण्यात कोणतंही शॅम्पू मिसळून त्यात थोडावेळ हात ठेवून बोटांना रिलॅक्स होऊद्या.

Off-white Banner
Off-white Banner

काही वेळाने हात बाहेर काढून नखं कोरडी करा.

Off-white Banner
Off-white Banner

नखं कोरडी झाल्यावर आधी नेल रिमूव्हरने आणि नंतर नारळाच्या तेलाने त्यांना स्वच्छ करा.

Off-white Banner
Off-white Banner

नारळाच्या तेलामुळे नखांवर छान चमक येईल.

Off-white Banner
Off-white Banner

गरज असेल तर नंतर नखांना बेकींग सोडा लावून स्वच्छ करा.

Off-white Banner
Off-white Banner

सर्वात शेवटी तुमच्या आवडीच्या रंगाची नेलपेन्ट लावा.

Off-white Banner
Off-white Banner

तुम्ही पाणीदार नेलपेन्टसुद्धा वापरू शकता किंवा असेच नख ठेवले तरी सुंदर दिसतील.