मानेवरील काळसरपणा का येतो? कसा दूर करावा?

बाहेरचे ऊन, धूळ यामुळे त्वचा काळी पडते.

त्यामुळे लोक चेहरा स्वच्छ ठेवण्यासाठी अनेक प्रकारचे उपाय करतात.

प्रदूषण आणि उन्हामुळे मानेच्या त्वचेवर काळेपणा आणि टॅनिंग येते.

मानेला स्वच्छ करण्यासाठी तुम्ही कोरफड वापरू शकतात.

कोरफड हे त्वचेतील मेलनिन इफेक्ट्सला बॅलेन्स करते.

कोरफड जेल घेऊन मानेवर हळूवार मसाज करा. 15-20 मिनिटे ठेवून मग याला धुवून घ्यावे. 

दूध किंवा दह्यात बेसन मिसळून मानेवर जवळपास अर्धा तास लावल्याने काळेपणा दूर होतो. 

मानेवरून काळसरपणा हटवण्यासाठी तुम्ही एका वाटीत थोडे कच्चे दूध घ्यावे.

कापसाने आपल्या मानेवर लावून 20 मिनिटे राहू द्या. मग धुवून घ्या.