Dry डे म्हणजे नेमकं काय? तुम्हाला माहितीय का?
तुम्ही ‘ड्राय डे’ शब्द ऐकला असेल. याचा अर्थ नेमका काय आहे याचा कधी विचार केलाय का?
ड्राय डे काय आहे आणि काय अर्थ आहे जाणून घेऊया.
दारुची दुकानं बंद असण्याला ड्राय डे म्हणतात.
भारतात प्रत्येक राज्यात वेगवेगळ्या दिवशी ड्राय डे साजरा केला जातो.
प्रत्येक राज्यात तेथील सण-उत्सव आणि 25 जानेवारी, 15 ऑगस्ट अशा वेगवेगळ्या दिवशी ड्राय डे लावला जातो.
म्हणजे त्या दिवशी दारुची दुकाने बंद असतात.
याशिवाय कोणी ज्या दिवशी अल्कोहोलचं सेवन केलं नसेल त्याच्यासाठी ड्राय डे आहे असंही म्हणतात.
1926 मध्ये एक्साइज लॉमध्ये ड्राय डे चा उल्लेख केला होता. नंतर केंद्र सरकरने 1950 मध्ये पूर्ण भारतात हे लागू केलं.
दरम्यान, भारतात अनेक मद्यप्रेमी तुम्हाला सापडतील. सतत दारुच्या दुकानात गर्दी पहायला मिळते.