विडी vs सिगारेट : तुमच्या शरीरासाठी काय जास्त धोकादायक?

विडी आणि सिगारेट हे दोन्ही आरोग्यासाठी हानिकारक मानले जाते.

बरेच लोक विडीला सिगारेटपेक्षा जास्त धोकादायक मानतात.

पल्मोनोलॉजिस्टच्या मते, सिगारेटपेक्षा विडी ओढणे जास्त धोकादायक आहे.

विडीमध्ये कमी दर्जाचा तंबाखू आणि इतर उत्पादने वापरली जातात.

अनेक संशोधनात एक विडी दोन सिगारेट्सइतकी घातक मानली गेली आहे.

तर अनेक शास्त्रज्ञ विडी आणि सिगारेट या दोन्ही गोष्टी समान मानतात.

या गोष्टींमध्ये असलेले धोकादायक घटक आपल्या फुफ्फुसात जमा होतात.

यामुळे श्वसनाच्या नळ्या आकसतात आणि फुफ्फुसाचा कर्करोगही होऊ शकतो.