मिर्झापूरचे कलाकार इतक्या कोटींचे मालक

Amazon Prime ची क्राइम थ्रिलर वेब सीरिज मार्झापूरता तिसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

या सीरिजमधील कलाकारांची संपत्ती किती आहे माहितीये का?

मार्झापूरमध्ये काम करणारे कलाकार किती श्रीमंत आहेत पाहूयात.

कालीन भैयाचं म्हणजे अभिनेते पंकज त्रिपाठी यांची एकूण संपत्ती 30 कोटी इतकी आहे.

गुड्डू भैया म्हणजेच अभिनेता अली फैजल एकूण 33 कोटींच्या संपत्तीचा मालक आहे.

दिव्येंदु शर्मा म्हणजेच मिर्झापूरमधील मुन्ना भैयाचं एकूण नेटवर्थ 14 कोटी रुपये आहे.

koimoiच्या रिपोर्टनुसार, अभिनेत्री रसिका दुग्गल एकूण 21.9 कोटींची मालकीण आहे.

गोलू गुप्ता म्हणजेच अभिनेत्री श्वेता त्रिपाठीचं एकूण नेटवर्थ हे 8 कोटी रुपये आहे.

मिर्झापूरमधील बाबूजी अर्थात अभिनेते कुलभूषण खरबंदा यांच्याकडे 19 कोटींची संपत्ती आहे.

koimoiच्या रिपोर्टनुसार, अभिनेता विक्रम मेस्सी जवळपास 20-25 कोटींचा मालक आहे.