कुणी तरी येणार गं! कार्तिकीच्या डोहाळ जेवणाचे PHOTOS

कुणी तरी येणार गं! कार्तिकीच्या डोहाळ जेवणाचे PHOTOS

सारेगमप लिटिल चॅम्पची विजेती गायिका कार्तिकी गायकवाडनं आज चाहत्यांना गुडन्यूज दिली आहे.

कार्तिकीनं रोहीन पिसेबरोबर लग्नगाठ बांधली.

गायिका कार्तिकी गायकवाड प्रेग्नंट असून लवकरच आई होणार आहे.

सारेगमप लिटिल चॅम्पची विजेती गायिका कार्तिकी गायकवाडनं आज चाहत्यांना गुडन्यूज दिली आहे.

गायिका कार्तिकी गायकवाड प्रेग्नंट असून लवकरच आई होणार आहे.

 कार्तिकीच्या चाहत्यांनी तिला शुभेच्छा दिल्यात.

लग्नाच्या 4 वर्षांनी कार्तिकी गायकवाड आई होणार आहे.

कार्तिकीला सातवा महिना असून मे महिन्यात ती बाळाला जन्म देणार आहे.

कार्तिकीच्या डोहाळे जेवणाचा कार्यक्रम दणक्यात साजरा झाला आहे.