हिंदू नववर्षाला या 3 राशीच्या लोकांची होणार चांदी

हिंदू पंचांगानुसार, 9 एप्रिलपासून हिंदू नववर्षाची सुरुवात होणार आहे.

या वर्षी हिंदू नववर्षाला अद्भुत संयोग तयार होणार आहे. 

30 वर्षांनी या दिवशी अमृत सिद्धि योग तयार व्हायला जात आहे. 

याचा काही राशीच्या लोकांवर सकारात्मक प्रभाव पडणार आहे. 

वृषभ राशी - या राशीच्या लोकांची करिअरमध्ये प्रगती होईल. 

मिथुन राशी - या राशीच्या लोकांच्या जीवनात सुख-समृद्धी वाढेल.

धनु राशी - या राशीच्या लोकांच्या जीवनात यश येणार आहे. 

सोबतच या राशीच्या लोकांची आर्थिक स्थितीही मजबूत होणार आहेत. 

अयोध्येतील ज्योतिषी पंडीत कल्कि राम यांनी याबाबत माहिती दिली.