'सलोना सा सजन है ...' मधुराणीच्या फोटोंवर चाहते फिदा

आई कुठे काय करते फेम मधुराणी प्रभुलकर

मालिकेतील अरुंधती खऱ्या आयुष्यात चांगलीच मॉर्डन आहे.

मधुराणी सोशल मीडियावर सक्रीय असते.

मधुराणीनं नवे फोटो शेअर केलेत.

जियामें इक अगन है और मैं हू !, असं कॅप्शन तिनं फोटोंना दिलं आहे.

'सुरेख', 'साजेसं हसू', 'सुंदर', असं म्हणत चाहत्यांनी मधुराणीचं कौतुक केलं आहे.

मधुराणीचं फोटोशूट सोशल मीडियावर व्हायरल झालंय.

मधुराणीनं पुरस्कार सोहळ्यात केलेला लुक देखील चाहत्यांच्या पसंतीस उतरला.