कलिंगड आतून गोड आहे की नाही, कसं ओळखायचं? ट्रिक एकदम सोपी

उन्हाळ्यात बाजारात येतात अनेक रसदार फळं.

यात कलिंगडाला असते विशेष मागणी.

कधीकधी घरी नेल्यानंतर कळतं की, कलिंगड आतून बेचव आहे.

त्यामुळे आज आपण कलिंगड गोड आहे की नाही, हे ओळखण्यासाठी एक लय भारी ट्रिक पाहणार आहोत.

यामुळे तुम्हाला पाहिल्या पाहिल्या कळेल की, कलिंगड चवदार आहे की बेचव.

ज्याचा रंग बाहेरून गडद हिरवा असेल आणि आकार गोलमटोर असेल तोच कलिंगड निवडावा.

कलिंगड बाहेरून आकाराने जितका गोल असतो, तितकाच आतून चवदार लागतो.

असा सुंदर कलिंगड 4 ते 5 दिवस खराबही होत नाही.