उन्हाळ्यात जास्त आलं खाण्याचे 6 दुष्परिणाम!

आलं आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे.

आल्याच्या उष्ण स्वभावामुळे ते कमी खावे.

उन्हाळ्यात त्याचे जास्त सेवन केल्याने नुकसान होऊ शकते.

मासिक पाळी दरम्यान महिलांना जास्त रक्तस्त्राव होऊ शकतो.

उन्हाळ्यात आलं जास्त खाल्ल्याने पोटाच्या अनेक समस्या उद्भवतात.

पोटदुखी, जळजळ आणि गॅससारख्या समस्यांमुळे त्रास होऊ शकतो.

उन्हाळ्यात याचे जास्त सेवन केल्याने नाकातून रक्त येऊ शकते.

आल्याचं जास्त सेवन केल्याने तुम्हाला अतिसाराचा त्रास होऊ शकतो.

गरोदरपणात आलं खाल्ल्याने उलट्या आणि मळमळ होते.