'या' तारखेला जन्मलेली मुलं असतात बुद्धिमान

अंकशास्त्र आणि ज्योतिषशास्त्र आयुष्याबाबत खूप काही सांगतं.

कोणत्याही व्यक्तीच्या आयुष्यावर त्याच्या मूलांकाचा असतो प्रचंड प्रभाव.

ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 1, 10, 19 किंवा 28 तारखेला होतो...

त्यांचा मूलांक 1 असतो. या व्यक्ती प्रत्येक कामात गतिमान असतात.

कोणतंही अशक्य काम शक्य करण्याची क्षमता त्यांच्यात असते.

ते प्रचंड सृजनशील असतात, साध्या साध्या गोष्टींना विशेष बनवतात.

प्रत्येक कामात नावीन्य शोधण्याची त्यांना जणू सवय असते.

5, 14 आणि 23 तारखेला जन्मणाऱ्या व्यक्तीही हुशार असतात.

या व्यक्ती एकाच वेळी अनेक कामं करतात.

बुद्धी आणि ज्ञानाच्या जोरावर त्या भरपूर यशस्वी होतात.