मनाली जायला किती खर्च येतो? परवडणारी ट्रीप! 

मनाली तुम्ही बस किंवा ट्रेनने जाऊ शकतात. 

त्याठिकाणी तुम्हाला बजेटमध्ये हॉटेल मिळेल.

तुम्हाला याठिकाणी प्रत्येक सुविधा मिळेल.

लोकल फूड स्टॉल्समध्ये जेवण करू शकतात.

तुम्ही याठिकाणी स्कूटरचीही मदत घेऊ शकतात.

तुम्हाला भाड्याने स्कूटर मिळेल.

स्कूटरने प्रवास केल्याने पर्यटकांचा खूप फायदा होतो. 

तुम्हाला याठिकाणी रिव्हर राफ्टिंग, बंजी जंपिंग पॅराग्लायडिंग करू शकतात.

4500 रुपयात तुम्ही 2-3 दिवस फिरू शकतात.