Rutuja Bagwe:  ब्लॅक इज माय फेव्हरेट कलर!

मराठमोळी अभिनेत्री ऋतुजा बागवे

ऋतुजाचं काळ्या साडीतील फोटो. 

काळा हा ऋतुजाचा आवडता फोटो आहे. 

 ब्लॅक इज माय फेव्हरेट कलर! म्हणत ऋतुजानं हे फोटो शेअर केलेत. 

ऋतुजाच्या कातिल अदा या फोटोंमध्ये पाहायला मिळतायत. 

सोनारी किनार असलेली ब्लॅक साडी ऋतुजानं नेसली आहे. 

साडीवर तिनं खास ऑक्सिडाइज ज्वेलरी परिधान केली आहे. 

अनन्या हे ऋतुजाचं नाटकं प्रचंड गाजलं होतं. 

अनन्यानं नाटक, मालिका आणि सिनेमांमध्ये काम केलं आहे.