ढोपरांचा काळसरपणा 'असा' दूर करा!

नारळाचं तेल त्वचेसाठी असतं अत्यंत फायदेशीर.

आंघोळीनंतर कोपर आणि गुडघ्यांना नारळाच्या तेलाने करा मसाज.

साधारण 10 ते 15 मिनिटं मसाज केल्यानंं नारळाचं तेल पूर्ण सुकेल.

नारळाच्या तेलात लिंबाचे काही थेंब पिळून लावल्यास...

कोपर आणि गुडघ्यांचा काळसरपणा पूर्ण दूर होईल.

नारळाच्या तेलात अक्रोडाच्या टरफलांची पावडर मिसळून लावल्यासही फायदा होतो.

त्यासाठी तेलात अक्रोडची पावडर व्यवस्थित मिसळा.

त्यानंतर कोपर आणि गुडघ्यांना व्यवस्थित मसाज करा.

दिवसातून 3-4 वेळा अशी मसाज केल्याने काही दिवसांत कोपर आणि गुडघे उजळतील.