मुलांना रोज एक ग्लास दूध पाजण्याचे फायदे

हाडांचे आजार कमी होण्यास मदत होते.

हाडे आणि दातांना मजबूत बनवण्यास मदत होते. 

रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यास मदत मिळते.

रक्तदाब नियंत्रणात राहतो. 

हायड्रेशनपासून बचाव करतो.

मांसपेशी मजबूत होतात.

यामुळे मुलांना ताकद मिळते. 

तसेच मेटाबोलिझ्म सुद्धा चांगले राहते. 

यामुळे प्रोटीनही मिळते.