या लोकांनी लसूण अजिबात खाऊ नये

लसणाचा वापर अनेक भाज्यांमध्ये केला जातो.

लसणात अनेक औषधीय गुण असतात.

अशावेळी लसणामुळे अनेक आजारांचा सामना करण्यास मदत होते.

मात्र, काही लोकांनी लसूण अजिबात खाऊ नये.

काही जणांना अॅसिडिटीची समस्या असते. 

अशा लोकांनी तर लसूण अजिबात खाऊ नये. 

लसणाचा सेवनाने रक्त पातळ होते. 

अशावेळी, सर्जरीच्या आधी लसणाचे सेवन करू नये.

यासोबत ज्या महिला गर्भवती असतात,

त्यांनीही लसूण खाऊ नये.