या सवयींमुळेच शरीर होतं कुरूप!

शारीरिक हालचाल न करणं, हे असतं अनेक आजारांचं मोठं कारण. 

तणाव आणि डिप्रेशनमुळे शरिरात होतात  हॉर्मोनल बदल. 

ताण घेतल्यास शुगर लेव्हल वाढतेच, शिवाय कोलेस्ट्रॉल लेव्हलही वाढते. 

रात्री उशिरापर्यंत जागणं आणि पुरेशी झोप न घेणं असतं धोकादायक. 

जेवणात हिरव्या भाज्या नसतील, तर शरिराला मिळत नाहीत पोषक तत्त्व. 

सिगरेट आणि दारूच्या व्यसनामुळे आरोग्य ढासळतं. 

सकाळी नाश्ता न केल्यास आरोग्याचे हाल होतात. 

बाजारातल्या गोड पेयांमध्ये असते आर्टिफिशियल शुगर. 

जंक फूड जास्त प्रमाणात खाल्ल्याने आजारांना मिळतं आमंत्रण.