आनंदी राहण्याची  10 कारणं

बाहेर फिरायला जावं. 

नियमित व्यायाम करावा. 

मित्रमंडळींसोबत वेळ घालवा. 

त्यांच्यासोबत मनमोकळेपणाने हसा. 

आवडते अन्नपदार्थ खा. 

आवडती गाणी ऐका. 

मेडिटेशन करा. 

रात्री पोटभर झोप घ्या. 

एखादा आवडता प्राणी पाळा. 

ताणाचं व्यवस्थापन करा.