तुळशीच्या रोपात दूध ओतल्यास काय होतं?

हिंदू धर्मात तुळशीला आहे अनन्यसाधारण महत्त्व. 

तुळशीला देवी लक्ष्मीचं रूप मानलं जातं. 

तुळशीची दररोज पूजा केल्याने भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी प्रसन्न होते. 

तुळशीच्या रोपावर कच्च दूध ओतणं अत्यंत शुभ मानलं जातं. 

तुळशीला गुरुवारी आणि शुक्रवारी दूध अर्पण करावं. 

एकादशीच्या दिवशी तुळशीला दूध अर्पण करणंही शुभ असतं. 

असं केल्याने आयुष्यातली नकारात्मकता दूर होऊन सुखाचं आगमन होतं. 

तुळशीत कच्च दूध ओतल्यास भगवान विष्णूंची कृपा कायम पाठीशी राहते. 

(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज18 मराठी त्याची हमी देत नाही.)