फिल्म इंडस्ट्रीचे  'श्रीमंत खलनायक'

भारतातील सर्वात श्रीमंत खलनायकांमधील पहिलं नाव आहे अभिनेते आशिष विद्यार्थी. आशिष विद्यार्थी यांची एकूण संपत्ती  82 कोटी आहे.

आशुतोष राणा देखील वर्ससाइट अभिनेता म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांची एकूण संपत्ती 55 कोटी रुपये आहेत.

अभिनेते प्रकाश राज देखील निगेटिव्ह भुमिकांसाठी प्रसिद्ध आहेत. त्यांची संपत्ती जवळपास 36 कोटी इतकी आहे.

तमिळ अभिनेते मुकेश ऋषि यांनी अनेक दर्जेदार खलनायक साकारले आहेत. त्यांची एकूण संपत्ती 41 कोटी इतकी आहे.

भाऊबली सिनेमातील भल्लालदेव म्हणजेच अभिनेते राणा दग्गुबाती. त्यांची एकूण संपत्ती 45 कोटी रुपये आहे.

अभिनेते गुलशन ग्रोवर देखील इंडस्ट्रीचे भारदस्त खलनायक आहेत. ते 120 कोटींचे मालक आहेत

निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह अशा दोन्ही भुमिका उत्तम निभावणारे अभिनेते जगपति बाबू हे देखील 120 कोटींचे मालक आहेत.

अभिनेता सोनू सूदने देखील अनेक सिनेमात खलनायकाची भुमिका साकारली आहे. सोनू 140 कोटींचा मालक आहे.