कोण आहे संजूचा रिअल लाईफ रणजित?

अभिनेत्री शिवानी सोनार हिनं अंबर गणपुळेबरोबर साखरपुडा केला.

शिवानी सोनारचा साखरपुड्यातील फोटो तिनं शेअर केलेत.

अभिनेत्री शिवानी सोनार हिनं गुपचूप साखरपुडा उरकून चाहत्यांना सरप्राइज दिलं.

शिवानीनं अभिनेता अंबर गणपुळेबरोबर साखरपुडा केला आहे.

अंबर झी मराठीवरील लोकमान्य या मालिकेत दिसला होता.

अंबर याआधी रंग माझा वेगळा या मालिकेत काम करत होता.

मालिकेत त्यानं दीपाच्या दिराची आदित्यची भुमिका साकारली होती.

शिवानी आणि अंबर यांनी गुपचूप साखरपुडा केल्यानंतर दोघांना शुभेच्छा देण्यात येत आहेत.