का रिजेक्ट होतं लोन? या 3 गोष्टी आहेत जबाबदार

चांगलं क्रेडिट स्कोअर असेल तर लोन मिळण्याचे चान्स खूप असतात.

कधी-कधी क्रेडिट स्कोअर चांगला असुनही अ‍ॅप्लिकेशन रिजेक्ट होतं.

अशावेळी लोकांना रिजेक्शनचं कारणच समजत नाही.

खरंतर बँका सामान्यतः 3 गोष्टींमुळे असं करतात.

डेट टू इन्कम रेश्यो जर योग्य नसेल तर लोन रिजेक्ट होतं.

पहिलेच सुरु असलेले कर्ज जर जास्त असतील तर रिजेक्शन होतं.

बँक इम्प्लॉयमेंट हिस्ट्री आणि स्टेटस पाहूनच लोन अप्रूव्ह करतात.

बँक पहिले हे पाहते की, लोन घेणारा परत करु शकेल का?

लोनसाठी अप्लाय करण्यापूर्वी स्वतःच या गोष्टी पाहून घ्या.