तुम्ही कोणत्या कुशीवर झोपता? तज्ज्ञ काय सांगतात वाचा 

अनेकजण चुकीच्या कुशीवर झोपतात. 

यामुळे पोटाचे विकार होऊ शकतात. 

कधीच उजव्या कुशीवर झोपू नये.

आयुर्वेदिक डॉक्टर वी के पांडे यांनी याबाबत माहिती दिली आहे. 

शरिरात अनेक अवयव उजव्या बाजूला असतात. 

म्हणूनच या कुशीवर कधी झोपू नये. 

यामुळे त्या बाजूच्या अवयवांवर भार पडतो. 

म्हणून नेहमी डाव्या कुशीवर झोपावं. 

यामुळे यकृत आणि पोट सुदृढ राहतं.