टॉयलेटमध्ये मोबाईलचा वापर करताय तर आधी हे वाचा...

मोबाईल फोन सध्या प्रत्येकाच्या जीवनातील एक महत्त्वाचा भाग झाला आहे. 

आपण कुठेही जातो, तर मोबाईल सोबत घेऊनच जातो.

अनेक जण तर बाथरुममध्येही मोबाईलचा वापर करतात.

मात्र, बाथरुममध्ये मोबाईलचा वापर करणे हानिकारक झाले आहे. 

डॉ. नेहा गुप्ता यावर महत्त्वाची माहिती दिली. 

वॉशरुममध्ये एरोसोल नावाचा जिवाणू (बॅक्टेरिया) असतो. 

हा जिवाणू तुमच्या फोनवर सहज चिपकतो. 

या बॅक्टेरियामुळे तुम्हाला अतिसार आणि उलट्यांची समस्या जाणवू शकते.

अशामध्ये तुम्ही टॉयलेटमध्ये जाताना मोबाईल घेऊन जाण्यापासून टाळायला हवे.