प्रसाद-अमृताचं पच्चाssस तोला प्रेम !

अमृता देशमुख आणि प्रसाद जवादे यांनी त्यांचा पहिला पाडवा साजरा केला.

प्रसाद आणि अमृतानं गुढीपाडव्याचे खास फोटो शेअर केलेत.

अस्सल मराठमोळा पेहराव अमृता आणि प्रसाद यांनी केला होता.

मोरपिसी रंगाच्या साडीमध्ये अमृता खूप सुंदर दिसतेय.

पच्चाssस तोला प्रेम ! , असं कॅप्शन देत दोघांनी फोटो शेअर केलेत.

अमृता प्रसाद यांचा नेहमीप्रमाणे रोमँटिक अंदाज यात पाहायला मिळतोय.

अमृता सध्या नियम व अटी लागू या नाटकात काम करतेय.

तर प्रसाद पारू या मालिकेत प्रमुख भूमिकेत आहे.

दोघे त्यांच्या बिझी शेड्यूलमधून वेळ काढून लग्नानंतचे सगळे सण एकत्र साजरे करताना दिसत आहेत.

मायरा होणार ताई !