प्रार्थनाची गोवा ट्रिप अन् बोल्डनेसचा तडका!

अभिनेत्री प्रार्थना बेहेरे समर व्हेकेशन एन्जॉय करतेय.

प्रार्थना बेहेरेनं गोव्यातील बीचवरचे फोटो शेअर केलेत.

बिकिनीतील फोटो प्रार्थनानं शेअर केलेत.

प्रार्थनाच्या बिकिनी फोटोंनी सोशल मीडियाचा पारा चांगलाच वाढवलाय.

प्रार्थनाचे बिकिनी फोटो पाहून नेटकऱ्यांनी तिचा चांगलंच ट्रोल केलं आहे.

प्रार्थनाने बिकिनीमधील तिचे हॉट फोटो शेअर करत "When In Goa" असं कॅप्शन दिलंय.

अभिनेत्री प्रार्थना बेहेरे समर व्हेकेशन एन्जॉय करतेय.

मितवा, कॉफी आणि बरंच काही, मस्का, मिस्टर आणि मिसेस सदाचारी, व्हाट्सअप लग्न या सिनेमात प्रार्थनानं काम केलंय.

माझी तुझी रेशमीगाठ या मालिकेमुळेही ती चर्चेत होती.