क्रिकेटर्स ज्यांनी एका ओव्हरमध्ये  मारले 6 six

हर्शल गिब्सने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एका ओव्हरमध्ये 6  SIX मारणारे पहिले होते.

दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेटपटू गिब्सने 2007 मध्ये एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत ही कामगिरी केली होती.

युवराज सिंगने T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 6 चेंडूत सलग 6 SIX ठोकले आहेत.

युवीने 2007 च्या T20 विश्वचषकात स्टुअर्ट ब्रॉडच्या चेंडूवर विश्वविक्रम केला होता.

किरॉन पोलार्डने टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सलग 6 SIX ठोकले आहेत.

पोलार्डने 2021 मध्ये श्रीलंकेच्या अकिला धनंजयच्या षटकात ही कामगिरी केली होती.

भारतीय वंशाच्या जसकरण सिंगने अमेरिकेसाठी एकदिवसीय सामन्यात सलग सहा षटकार ठोकले.

जसकरण सिंगने २०२१ मध्ये न्यू पापुआ गिनीविरुद्ध एका ओव्हरमध्ये 6  SIX मारले होते.

नेपाळच्या दीपेंद्र सिंगने कतारविरुद्धच्या टी-20मध्ये एका ओव्हरमध्ये 6  SIX ठोकले.