वाळवीपासून घराचे फर्निचर वाचवतील हे 6 घरगुती उपाय!

वाळवी लागल्यामुळे घरात ठेवलेले फर्निचर खराब होते.

फर्निचर वाळवीपासून मुक्त करणे हे एक कठीण काम आहे.

काही उपायांनी या समस्येपासून आराम मिळू शकतो.

कडुलिंबाचे तेल वाळवीसाठी विष आहे, ते फर्निचरमध्ये लावा.

लिंबू-व्हिनेगरच्या द्रावणाची फवारणी केल्यास फायदा होईल.

तिखट शिंपडून वाळवी मारता येते.

गरम पाण्यात मीठ घालून वाळवी लागलेल्या शिंपडा, याने फायदा होईल. 

लवंगाचे तेल पाण्यात मिसळून फवारल्यानेही वाळवीपासून संरक्षण मिळेल.

लसूण तेल देखील फर्निचरमधून वाळवी काढू शकते.