उपवासाला साबुदाणे खाणं खरंच योग्य? 99 टक्के लोक चूकतात!

ज्योतिषशास्त्रात उपवासाला आहे विशेष महत्त्व. 

असं म्हणतात की, उपवासामुळे आयुष्यात सकारात्मकता येते. 

निर्जळी आणि सामान्य असे दोन प्रकारचे उपवास असतात. 

अनेकजण उपवासाच्या दिवशी साबुदाण्याचे पदार्थ खातात. 

पण उपवासाला खरंच साबुदाणे खाणं योग्य आहे का?

तज्ज्ञ या दिवशी साबुदाणे न खाण्याचा सल्ला देतात. 

याचं मुख्य कारण आहे साबुदाणे बनवण्याची पद्धत. 

बरीच प्रोसेस केलेले साबुदाणे आपल्यापर्यंत पोहोचतात. 

त्यामुळे उपवासाला ते खाणं अयोग्य मानलं जातं. 

उपवासाला फलाहार करावा, मात्र साबुदाणे खाऊ नये, असा सल्ला दिला जातो.