हाय गर्मी! अमृताचा डेनिममध्ये  तडका

अभिनेत्री अमृता खानविलकरचं नवीन फोटोशूट

कडाक्याच्या गर्मीत अमृतानं डेनिममध्ये फोटोशूट केलंय.

डेनिम ड्रेसमध्ये अमृतानं बोल्डनेसचा तडका लावला आहे.

हटके पोझेस देत फोटोशूट केलंय.  

अमृताच्या या लुकला चाहत्यांची पसंती मिळालीये.  

अमृतानं कार पार्किंगमध्ये हे फोटोशूट केलं आहे. 

फोटोंवर चाहत्यांची कमेंट्सचा वर्षाव केला आहे. 

अमृता नेहमीच तिच्या आऊटफिट्सनी सर्वांचं लक्ष वेधते.