'या' पदार्थांमुळे गळतात केस, लगेच सोडा नाहीतर पडेल टक्कल

आजकाल 10 पैकी 9 लोक केस गळण्याच्या समस्येनं त्रस्त आहेत

केस गळतीवर बाजारात अनेक शॅम्पू उपलब्ध आहेत, पण त्यांचाही फारसा परिणाम होत नाही.

खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळेही केस गळत असल्याचे अनेकदा दिसून आले आहे.

जर तुमचे केस जास्त गळत असतील तर आजपासून या गोष्टी खाणे बंद करा. यामुळे तुमचे केस गळणे कमी होईल

उच्च ग्लायसेमिक इंडेक्स असलेले अन्न मोठ्या प्रमाणात इन्सुलिन सोडते. शरीरात इन्सुलिनचे प्रमाण जास्त असल्यास केसांची मुळे कमकुवत होतात आणि गळतात.

High Glycemic Index 

जंक फूडमध्ये जास्त सॅच्युरेटेड आणि मोनोसॅच्युरेटेड फॅट असते, त्यामुळे केस गळण्याचे प्रमाणही जास्त असते. जंक फूड कमी खा

Junk Foods

कच्चं अंडे खाणे शरीरासाठी फायदेशीर आहे पण केसांसाठी ते चांगले नाही. कच्चे अंडे खाल्ल्याने बायोटिनचे उत्पादन कमी होते आणि केस तुटतात.

Raw Egg

बरेच लोक खूप गोड खातात, यामुळे हार्मोनल असंतुलन होते. यामुळे टाळूमध्ये बॅक्टेरियाचा संसर्ग होतो आणि केस गळतात.

Sweet Things

जर तुम्ही कमी प्रोटीनयुक्त पदार्थ खात असाल तर तुमचे केस गळतील. कमी प्रथिने असलेले पदार्थ केसांना पोषण देत नाहीत.

Low Protein Foods

केसांची काळजी घेण्यासाठी हेअर मास्क लावा. आठवड्यातून दोनदा केस सौम्य शाम्पू आणि तेलाने धुवा.