UPSC 2023 Topers List  एका क्लिकवर!

UPSC परीक्षा 2023चा निकाल  जाहीर झालाय.

या परीक्षेत कोणी बाजी मारली पाहूया.

UPSC 2023 मध्ये अव्वल ठरले आदित्य श्रीवास्तव.

आदित्य हे लखनऊचे रहिवासी आहेत.

दुसरा क्रमांक पटकावला ओडिशाच्या अनिमेष प्रधान यांनी.

तिसऱ्या स्थानी आहेत महबूबनगरच्या रहिवासी अनन्या रेड्डी.

चौथं स्थान पटकावलं  पी के सिद्धार्थ राम कुमार यांनी.

तर, पाचव्या स्थानी आहेत गुडगावच्या रहिवासी रुहानी.