किती असतं गाठवाचं IQ लेव्हल?

गधे मानव के सबसे पुराने पालतू साथियों में हैं

गाढव हे माणसाच्या सर्वात जुन्या पाळीव साथीदारांपैकी एक आहेत

गाढव त्यांच्या शांत स्वभावासाठी आणि कमी बुद्धिमत्तेसाठी ओळखले जातात

ज्यामुळे एखादं मुल किंवा व्यक्ती हुशार नसलं की त्याला गाढवाची उपमा दिली जाते.

पण तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की गाढवाची ना बुद्धीमत्ता कमी असते ना तो मुर्ख आहे.

गाढवांचं IQ लेव्हल हे 27.62% आहे

तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल पण माणसाचा IQ लेव्हल हा 33.23% आहे.

गाढव आणि माणसाची IQ लेव्हल ही अगदी जवळच आहे. त्यामुळे आता माणसाला गाढव बोलून चालणार नाही.

जगभरात गाढवांच्या सुमारे 97 जाती आढळतात.

जगात सुमारे 4 कोटी गाढवे असल्याचा अंदाज आहे.