उन्हाळ्यात दिवसभरात किती पाणी प्यावं?

दिवसेंदिवस उकाडा वाढतोय.

घराबाहेर पडल्यावर अगदी पायांपासून डोक्यापर्यंत घामाघूम व्हायला होतं.

अशात शरिरात डिहायड्रेशन होतं.

त्यामुळे भरपूर पाणी प्यावं.

डॉक्टर टीना यांनी याबाबत माहिती दिली आहे.

प्रत्येकाने दररोज 8 ते 10 ग्लास पाणी प्यायलाच हवं.

पुरेसं पाणी प्यायल्याने अनेक समस्या दूर होतात.

पाण्यामुळे किडनी स्टोनची त्रासही कमी होतो.