पडवळ खायला आवडत नाही? हे फायदे वाचाच! 

भाज्यांचे सेवन आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. 

पडवळ ही अशीच एक भाजी आहे, जी अनेक पोषक तत्वांनी समृद्ध आहे.

पडवळ सापासारखी दिसते, म्हणून त्याला स्नेक गार्ड असेही म्हणतात.

पडवळमध्ये फायबर, लोह, प्रथिने, जीवनसत्त्वे मुबलक प्रमाणात असतात.

यामध्ये असलेले अँटी-इंफ्लेमेटरी तत्व शरीरातील जळजळ दूर करतात.

मधुमेहविरोधी घटकांमुळे ते रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवते.

फायबर पचनसंस्था आणि आतड्याची हालचाल निरोगी ठेवून बद्धकोष्ठता दूर करते.

उन्हाळ्यात पडवळची भाजी खाल्ल्याने शरीरात पाण्याची कमतरता भासत नाही.

व्हिटॅमिन सी समृद्ध पडवळ रोगप्रतिकार शक्ती मजबूत करते.