नैसर्गिक आणि कृत्रिम आंबे कसे ओळखायचे?

खऱ्या आणि कृत्रिम आंब्यांमधला फरक ओळखणं आहे एकदम सोपं.

पाण्याने भरलेल्या बादलीत आंबे ठेवा.

आंबे बुडाले की, समजून जायचं... ते नैसर्गिकरित्या पिकवलेले आहेत.

कृत्रिम आंब्यांवर पिवळे, हिरवे डाग असतात.

कृत्रिम आंबे कापल्यावर...

त्यांच्या आतला रंग निघू शकतो.

नैसर्गिक आंब्यांचा रंग एकसमान असतो.

पिकलेल्या नैसर्गिक आंब्यांवर भूरकट डाग असतात.

कृत्रिम आंब्यांवर कधीकधी पांढरे डाग असतात.