'या' टिप्स फॉलो करा, अनेक दिवस टिकेल केळी!

केळी स्वस्त आणि आरोग्यदायी देखील आहेत.

केळी पोषक तत्वांनी समृद्ध असतात.

मात्र, घरी आणल्यावर केळी फारकाळ टिकत नाही, ती काळी पडू लागते. 

केळी टांगून ठेवल्यास ती लवकर खराब होत नाहीत.

त्यामुळे केळीला दोरीने बांधून हवेशीर जागी लटकवावे.

केळी बाजारातून आणताच त्यावर व्हिनेगर लावावा.

केळी प्लॅस्टिक रॅपिंगमध्ये गुंडाळल्याने ती ताजी राहते.

केळी जास्त काळ टिकण्यासाठी ती बाहेरच ठेवा फ्रीजमध्ये ठेवू नका.

पण फ्रिजमध्ये ठेवण्यापूर्वी ती हवाबंद कव्हरमध्ये पॅक करा.