वेलचीच्या सालीचे हे आहेत महत्त्वाचे फायदे
वेलची एक गुणकारी मसाला आहे.
सुंगध आणि चवीसाठी वेलची प्रसिद्ध आहे.
पण वेलचीची साल खाणे फायदेशीर असते का?
वेलीच्या सालीला अनेकप्रकारे खाता येऊ शकते.
आणखी वाचा
Diabetes च्या रुग्णांसाठी या फुलाचा रस म्हणजे रामबाण उपायच! एकदा वापरून पाहाच.., किडनीसाठीही फायदेशीर
या सालीला हिंग, कोथिंबीर, काळे मीठ सोबत मिसळून खाऊ शकतात.
यामुळे पाचनक्रिया चांगली राहते.
अपचन आणि मळमळ पासून आराम मिळेल.
यामुळे पोटाच्याही सर्व समस्या दूर होतील.