उन्हाळ्यात जास्त मच्छर का चावतात, हे आहे कारण

उन्हाळा हा डासांच्या प्रजननाची वेळ असते.

यामुळे जास्त डास चावतात.

विशेष करुन उन्हाळा सुरू झाल्यावर डास प्रजनन करतात. 

अशा वेळी मादी डासांना मुलांना जन्म देण्यासाठी रक्ताची गरज असते.

या कारणामुळे या कालावधीत डासांची संख्याही खूप वाढते.

याच कारणामुळे संध्याकाळ होताच सर्वत्र डासच डास दिसतात.

घामाकडे डास जास्त आकर्षित होतात.

उन्हाळ्यात लोक कमी कपडे घालतात.

या कारणामुळे अगदी सहज डास शरीरावर चावतात.