दिवा लावताना म्हणा हा मंत्र, अन् पाहा फायदा 

हिंदू धर्मात पूजेच्या वेळी दिवा लावण्याचे विशेष महत्त्व आहे.

दिवा लावल्याने घरात सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो.

दिवा लावल्याने घरात सुख समृद्धी येते.

दिवा लावताना कोणता मंत्र म्हणावा, हे जाणून घेऊयात.

दिवा लावताना मंत्राचा जप केल्याने चांगले फळ मिळते.

शुभं करोति कल्याणमारोग्यं धनसंपदा । शत्रुबुद्धिविनाशाय दीपज्योतिर्नमोऽस्तुते ॥ 

दिवा लावताना, या मंत्राचा जप करावा. 

घरात सकाळी आणि सायंकाळी तुळशीला दिवा लावावा.

यामुळे घरात सुख-समृद्धी येते. 

घराच्या मुख्य द्वारावर दिवा लावल्याने सकारात्मक ऊर्जा येईल.