या Vitamin च्या कमतरतेमुळे होतो Thyroid

आजकाल अनेकजणांना असतो थायरॉइडचा त्रास.

रोगप्रतिकारक शक्ती कमी असल्यास थायरॉइडचा त्रास होतो.

रोगप्रतिकारक शक्तीसाठी व्हिटॅमिन डी आवश्यक असतं.

या व्हिटॅमिनची कमतरता मशरूम भरून काढतात.

पनीरमध्येही व्हिटॅमिन डी भरपूर असतं.

अंडी खाल्ल्याने व्हिटॅमिन डीची कमतरता भरून निघते.

दुधामुळेही रागप्रतिकारक शक्ती भक्कम होते.

माश्यांमध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन डी असतं.