किडनी स्टोनची समस्या असेल तर या गोष्टी अजिबात खाऊ नका

अनेकांना आता किडनी स्टोनचा त्रास होऊ लागला आहे. 

जगभरात अनेक जण या समस्येचा सामना करत आहेत.

अशा अनेक वस्तू आहेत, ज्यामुळे किडनी स्टोनची समस्या होऊ शकते.

त्यामुळे काही भाज्या आहेत, ज्या किडनी स्टोनची समस्या असेल तर खाऊ नयेत.

किडनी स्टोनमध्ये पालकची भाजी जास्त खाऊ नये.

तसेच वांगी खायलाही मनाई केली जाते.

टोमॅटोचेही सेवन करू नये. 

रताळ्यात कॅल्शियम असते. यामुळे किडनी स्टोनचा त्रास वाढतो.

किडनीची समस्या असेल तर बीटही खाऊ नये.