तोंडात लवंग ठेऊन झोपण्याचे फायदे

तोंडात लवंग ठेऊन झोपल्याने पाचनक्रियेत सुधारणा होते.

तणाव कमी करण्यास मदत होते.

ब्रेनला शांत करण्यासाठी आणि सेल्फ कंट्रोल वाढवण्यासाठी मदत करते.

गॅस, अॅसिडिटी, अपचन आणि बद्धकोष्ठता या समस्या दूर होतात.

लिव्हरच्या समस्या दूर करण्यास मदत होते.

लिव्हरला आरोग्यदायी ठेवते.

सोबतच यूटीआयचाही उपचार करते.