विराट कोहलीवर BCCI ची मोठी कारवाई

केकेआरविरुद्ध आरसीबीचा पराभव झाला. पण या सामन्यात विराट कोहोली चर्चेत आला.

केकेआरविरुद्ध आरसीबीचा पराभव झाला. पण या सामन्यात विराट कोहोली चर्चेत आला.

या सामन्यात विराट विवादित पद्दतीने आउट देण्यात आले.

विराट कोहली ज्या चेंडूवर आऊट झाला त्याला बीमर म्हटले जात आहे पण तिसऱ्या अंपायरने त्याला आऊट दिले.

यानंतर विराट थर्ड अंपायरवर चिडला. विराटने मैदानावर केलेल्या गैरवर्तनानंतर त्याच्या मॅच फीच्या 50 टक्के रक्कम कापण्यात आली.

पुढे या खेळाडूने असं काही केलं की पुन्हा त्याची चर्चा होऊ लागली.

विराटने मोहम्मद कैफची ती पोस्ट लाईक केली आहे ज्यात त्याने अंपायरच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित केले आहेत.

कैफने पोस्टमध्ये लिहिले - कॅमेरा, रिप्ले आणि तंत्रज्ञान असूनही अशा चुका होत आहेत. वाईट अंपायरिंग

कैफने पंचांचा निर्णय खराब असल्याचे म्हटले. शिवाय हर्षित राणाने विराटची माफी मागावी असेही त्यांने म्हटलं आहे.

अशा परिस्थितीत ही पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.